Bolpat x Kommune(offline)
मित्र मैत्रिणींनो,
मराठी भाषेच्या प्रेमाखातर Kommune आणि BOLlपट एकत्र घेऊन येतोय मराठी open mic येत्या १६ तारखेला.
📆 16th November
📍Mukti Manch, Andheri, Versova,
🕰 6pm
आपल्या कलागुणांना वाव किंवा कलाकारांना प्रोत्साहन द्यायला जरुर या.
Audience tickets ही उपलब्ध आहेत.