'आम्ही भाजपामुळे शिवसेनेतून बाहेर पडलेलो नाही, तर उद्धव ठाकरे घराच्या बाहेर येत नव्हते, आमची कुठलीच कामे होत नव्हती. आम्हाला वर्षावर, मातोश्रीवर एन्ट्री नव्हती, त्यामुळे आम्ही बाहेर पडलो आहे. राष्ट्रवादी आणि काँग्रेस आम्हाला आपल्याच घरात साप पाळल्यासारखे वाटत होते, त्यामुळे आम्ही बाहेर पडलो त्यामुळे याचे गिरीश महाजन यांनी क्रेडिट घेण्याची गरज नाही' असा खोचक टोला देखील आमदार संजय गायकवाड यांनी गिरीश महाजन यांना लगावला आहे.
Be the first to comment