६८व्या फिल्म फेअर अवॅार्डची पत्रकार परिषद पार पडली. यावेळी अभिनेता सलमान खान याला सध्या प्रभावी ठरणाऱ्या ओटीटी माध्यामाविषयी प्रश्न विचारण्यात आला. त्यावर सलमानने ओटीटीवर दाखवल्या जाणाऱ्या अक्षेपार्ह कंटेंटवर आपलं मत व्यक्त केलं. तसंच चित्रपटांप्रमाणे ओटीटीलाही सेन्सॅारशिप असावी, असंही तो म्हणाला.
Be the first to comment