Skip to playerSkip to main content
  • 3 years ago
द्रौपदी मुर्मूंचं 'सुखोई'मधून उड्डाण; प्रतिभा पाटीलांनंतर कामगिरी करणाऱ्या दुसऱ्या महिला राष्ट्रपती

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी शनिवारी (८ एप्रिल) आसाममधील तेजपूर एअर फोर्स स्टेशनवरून सुखोई या फायटर जेटने उड्डाण केले. सुखोई जेटने सकाळी ११.०८ वाजता उड्डाण केले आणि सुमारे ३० मिनिटांनी हे लढाऊ विमान ११.३८ वाजता उतरले. मुर्मू यांच्यापूर्वी २००९ मध्ये देशाच्या १२व्या राष्ट्रपती प्रतिभा देवी सिंह पाटील यांनी सुखोईमध्ये उड्डाण केले होते.#draupadimurmu #rashtrapati #asam #airforce

Category

🗞
News
Be the first to comment
Add your comment

Recommended