Skip to playerSkip to main content
  • 3 years ago
Ravindra Dhangekar: पेशवे पार्कातील ट्रेनचा ६७वा वाढदिवस साजरा; लहानग्यांच्या आनंदात धंगेकरही सहभागी

पुण्यातील पेशवे पार्कमधील टॉय ट्रेनला शनिवारी ६७ वर्ष पूर्ण झाली यानिमित्त या ट्रेनचा वाढदिवस साजरा करण्यात आला. यावेळी कसबा पेठ विधानसभा मतदारसंघाचे आमदार रवींद्र धंगेकर यांनी उपस्थित राहून लहान मुलांसोबत केक कापून आणि ट्रेनमधून प्रवास करून वाढदिवस साजरा केला. यावेळी बोलताना लहानपणीच्या आठवणी जाग्या झाल्याचेही त्यांनी सांगितले

Category

🗞
News
Be the first to comment
Add your comment

Recommended