मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे सध्या अयोध्या दौऱ्यावर गेले होते. अयोध्येत त्यांचं जंगी स्वागत करण्यात आलं. या अयोध्या दौऱ्याची मोठी चर्चाही झाली. तर इकडे महाराष्ट्रात पुन्हा एकदा जोरदार अवकाळी पाऊस आणि गारपीट झालीये. ज्यामुळे शेतकऱ्यांच्या पिकांचं पुन्हा मोठं नुकसान झालं आहे. याच मुद्यावरून स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते रविकांत तुपकर यांनी सरकारवर घणाघाती टीका केली आहे.
Be the first to comment