Sitemap

Farewell

Mar 16, 2023

--

अगदी १० वर्षा पूर्वी लिहलेली चारोळी .
त्या वेळेस नुकतंच आमचं farewell झाल आणि मनाला जे सुचलं ते खाली लिहलं.

Get Santosh Gadhave’s stories in your inbox

Join Medium for free to get updates from this writer.

साथ सुटली म्हणजे, मैत्री तुटत नाही
सहवास संपल्यान,ओढ संपत नाही
भेटी संपल्या तरी, आठवण मिटत नाही.

मैत्रीचं वृक्ष आहे दोस्ता !
फांदी मोडल्यानं — झाडाचं अस्तित्व मिटत नाही … !

Santosh

--

--