Please enable Javascript
Skip to main content

तुमच्या व्यवसायासाठी सर्वोत्तम पर्याय म्हणजे Uber

Uber for Business तुमच्या संस्थेला अधिक नियंत्रण, सखोल माहिती आणि एंटरप्राइझ युजर्ससाठी विकसित केलेली वैशिष्ट्ये प्रदान करते. एकाच डॅशबोर्डवर बिझनेस प्रवास, मील प्रोग्राम्स आणि इतर बरेच काही व्यवस्थापित आणि ट्रॅक करा.

जगातील सर्वात मोठ्या मोबिलिटी नेटवर्कवर तयार केलेले जागतिक व्यासपीठ

मजबूत अनुपालनाद्वारे खर्चात 10% पर्यंत बचत करा.

ग्राहकांनी प्रवास आणि जेवणाच्या खर्चातील कपातीची प्रशंसा केली आहे.¹ खर्च आणि वापर यांचे व्यवस्थापन करणे आणि स्थापित वापर नियमांनुसार कार्य करणे शक्य झाले आहे. कॉर्पोरेट वापरासाठी, कोणतीही फी किंवा निश्चित मासिक खर्च नाहीत.

कृती करण्यायोग्य माहितीसह शाश्वतता संबंधित उद्दिष्टे पूर्ण करा

डॅशबोर्डवरील प्रत्येक राईडसाठी CO₂ उत्सर्जनाचा मागोवा घ्या विशेशकरून Uber for Business साठी. या सखोल माहितीमुळे तुम्हाला कृती करण्यास आणि Uber Electric सारख्या शाश्वत प्रवास पर्यायांचा लाभ घेण्यास मदत होऊ शकते.²

कर्मचाऱ्यांनाही लाभ मिळू द्या.

प्रशासक आणि कर्मचारी या दोघांनाही, समर्पित कॉर्पोरेट ग्राहक टीमकडून खर्चाची सुलभ भरपाई आणि सहाय्य ऑफर करा. सोप्या खर्च प्रक्रिया आणि सहाय्याव्यतिरिक्त, निवडक शहरांमध्ये, कर्मचारी Uber Premium आणि बिझनेस कम्फर्ट सारख्या पर्यायांसह अधिक आरामदायक आणि प्रीमियम राईडच्या अनुभवाचा लाभ घेऊ शकतात.

तुमच्या व्यवसायाच्या सुरक्षिततेला प्राधान्य द्या

आम्ही बिझनेस युजर्ससाठी अपघात अलर्टच्या अतिरिक्त सूचना ऑफर करतो. आमचा नवीनतम यूएस सुरक्षा रिपोर्ट असे दर्शवतो की 99.9% Uber ट्रिप्स कोणत्याही सुरक्षा संबंधित समस्यांशिवाय पूर्ण केल्या जातात.

आगाऊ खर्चाशिवाय सुरुवात करा

तुमचे प्रवास आणि मील प्रोग्राम्स कस्टमाइझ करा

तुमची स्वतःची धोरणे सेट करा, खर्च आणि प्रवासाचे अनुपालन सुनिश्चित करा आणि प्रत्येक राईड आणि मीलची संपूर्ण माहिती पहा. सर्व्हिस फी न भरता सुरळीत खर्च व्यवस्थापन करण्यासाठी तुम्ही आघाडीच्या खर्च व्यवस्थापन भागीदारांसह सहजपणे इंटिग्रेट करु शकता.

तुमच्या सोयीने लोकांना साइन अप करा

एकाच वेळी व्यक्ती, विशिष्ट टीम्स किंवा तुमची संपूर्ण संघटना जोडा. तुमच्या कर्मचार्‍यांना आमंत्रित केल्यानंतर, कामाशी संबंधित राईड्स आणि मील्ससाठी, बिझिनेस राईड्स आणि मिल्सकरीता त्यांना परिचित आणि विश्वसनीय असणारी बिझिनेस प्रोफाइल ते त्यांच्या सध्याच्या Uber खात्यात जोडू शकतात.

ग्राहकांसाठी सुविधा तयार करा

राईड्स, मील्स आणि इतर गोष्टींसाठी गिफ्ट कार्ड्स आणि व्हाउचर्स स्वरूपात त्वरित Uber क्रेडिट पाठवा. तुम्ही इतरांना त्यांचा प्रवास अनुभव सुलभ करण्यासाठी त्यांच्यासाठी राईड्सची विनंतीदेखील करू शकता.

आमच्यासोबत काम करत असलेल्या 200,000 पेक्षा जास्त कंपन्यांमध्ये सामील व्हा, ज्यात फॉर्च्युन 500 मधील निम्म्याहून अधिक कंपन्यांचा समावेश आहे

10 पैकी 9 ग्राहक Uber for Business³ निवडा असे सुचवितात

उत्पादन आणि वैशिष्ट्यांची उपलब्धता बाजारपेठ आणि स्थानानुसार बदलू शकते. अधिक जाणून घेण्यासाठी, येथे सुरुवात करा.

¹फेब्रुवारी 2023 मध्ये जागतिक स्तरावर केलेल्या 275 Uber for Business ग्राहकांच्या सर्वेक्षणावर आधारित. ग्राहकांनी सहमती दिली की ते अधिक चांगल्या प्रकारे अनुपालनाद्वारे जमिनीवरील वाहतूक आणि/किंवा मील्सवरील खर्च कमी करू शकले.

²Uber इलेक्ट्रिक केवळ काही शहरांमध्ये उपलब्ध आहे. याव्यतिरिक्त, सुरुवात करण्यासाठी शहराच्या बाहेर उपलब्धता मर्यादित असू शकते.

³Uber ने सुरू केलेल्या नोव्हेंबर 2021 च्या सर्वेक्षणाच्या आधारे, ज्यामध्ये 323 Uber for Business ग्राहकांनी "तुमच्या सहकाऱ्याला किंवा तुमच्या व्यावसायिक नेटवर्कमधील एखाद्याला Uber for Business ची शिफारस करण्याची किती शक्यता आहे?" या प्रश्नाला प्रतिसाद दिला