Sitemap
Desi Stack

Stories related to innovation and technology in India. Also includes discovering various aspects of ancient Indian Knowledge System.

Availability Heuristic

Original draft of an article in Marathi in the newspaper Sakal

3 min readJul 22, 2025

--

Press enter or click to view image in full size

ताजे स्मरण…निर्णयास कारण

(मनात, हाजीर तो वजीर )

नुकताच एक मोठा आणि अतिशय दुर्दैवी विमान अपघात झाला. विमानातील एक सोडून सर्वच मृत्युमुखी पडले. विमान जिथे कोसळले, तिथेही काहींचा मृत्यू झाला, अनेक जखमी झाले. हे सर्व पाहून, ऐकून मन विषण्ण होते. जीवन किती क्षणभंगुर आहे, याची जाणीव होते. याचा आणखी एक परिणाम म्हणजे आपल्याला विमान प्रवासाची तीव्र भीती वाटू शकते. तथापि, आकडेवारी पाहता, कार अपघातात मृत्यूची शक्यता विमान अपघातांपेक्षा खूपच जास्त आहे. तरीही, विमान अपघाताची कल्पना अधिक भयावह वाटते. का?

या प्रश्नाचं उत्तर आहे‘अ‍ॅव्हेलेबिलिटी ह्युरिस्टिक’ नावाच्या मेंटल मॉडेल (मन:प्रारूप) अथवा विचारचित्रामध्ये. मनातील विचारांमध्ये ‘हाजीर तो वजीर’ या तत्त्वानुसार, नुकतेच आलेले विचार अधिक प्रभावी ठरतात. म्हणजेच या मॉडेलचा महत्त्वाचा पैलू आहे,’रिसेन्सी इफेक्ट’. याचा अर्थ, जे अलीकडे घडलंय, त्याचा आपल्या निर्णयांवर अधिक प्रभाव पडतो. आपला मेंदू निर्णय घेताना नेहमी खोलवर विचार करत नाही. अनेकदा लगेच आठवणीत येणाऱ्या गोष्टींवर आधारित निर्णय घेतो. ‘हाजीर तो वजीर’ हे विचारचित्र याच विषयी आहे. जे लक्षात ताजं असतं, ते प्रभाव टाकतं, पण ते आकडेवारीनुसार खरं असतंच असं नाही.

खरंतर हे मेंटल मॉडेल ही एक मानसिक सवय आहे. एखादी घटना लक्षात राहिली की आपण समजतो ती फार महत्त्वाची आहे, नेहमीच घडत असणार. ती…

--

--

Yogesh Haribhau Kulkarni (PhD)
Yogesh Haribhau Kulkarni (PhD)

Written by Yogesh Haribhau Kulkarni (PhD)

PhD in Geometric Modeling | Google Developer Expert (Machine Learning) | Top Writer 3x (Medium) | More at https://www.linkedin.com/in/yogeshkulkarni/

Desi Stack
Desi Stack

Published in Desi Stack

Stories related to innovation and technology in India. Also includes discovering various aspects of ancient Indian Knowledge System.