अधिक मिळवा, कमी खर्च करा

प्रत्येक वेळी तुम्ही खरेदी करता तेव्हा कॅशबॅक मिळवा! Aptoide द्वारे तुमची आवडती गेम्स डाउनलोड करा आणि तुम्ही आधीच जिंकत आहात!
Aptoide cashback gif
Aptoide सह तुमचे पैसे अधिक पुढे जातात
तुमच्या गेमप्लेमध्ये कॅशबॅक जोडा - प्रत्येक खरेदीमुळे तुमच्या खिशात पैसे परत मिळतात आणि अतिरिक्त बोनस व बक्षिसे अनलॉक होतात.Aptoide सह, तुम्ही कसे बचत करू शकता, कमवू शकता आणि बोनस रिवॉर्ड्स मिळवू शकता याचे सर्व मार्ग जाणून घ्या.
लेव्हल अप गेमिफिकेशन
लेव्हल अप गेमिफिकेशनतुम्ही जितके जास्त खरेदी करता तितकी जास्त बचत मिळवा, ५% पासून सुरुवात करा आणि २०% कॅशबॅकपर्यंत पोहोचा. अधिक जाणून घ्या
मर्यादित काळासाठी ऑफर्स
मर्यादित काळासाठी ऑफर्सAptoide दर आठवड्याला ५% ते १०% पर्यंत अतिरिक्त कॅशबॅक असलेल्या गेम्सची निवड करते. अधिक जाणून घ्या
प्रो प्रमाणे स्टॅक करा
प्रो प्रमाणे स्टॅक करासर्वात मोठे बक्षिस मिळवण्यासाठी बोनस कसे एकत्रित करावे ते शोधा. अधिक जाणून घ्या
व्हीआयपी कार्यक्रम
व्हीआयपी कार्यक्रमप्रिमियम समर्थन, खास रिवॉर्ड्स आणि ऑफर्ससाठी प्रथम प्रवेश मिळवा. अधिक जाणून घ्या
बचतीसाठी ३ सोप्या स्टेप्स
Aptoide वर तुमची आवडती Appcoins icon गेम्स डाउनलोड करा.फक्त Appcoins icon गेम्समुळे तुम्हाला कॅशबॅक मिळतो. ते इथे शोधा
लेव्हल अप गेमिफिकेशन
  • तुम्ही जितकी जास्त खरेदी करता, तितका जास्त कॅशबॅक मिळवा!
  • लेव्हल १ ला ५% कॅशबॅकसह सुरुवात करा आणि पुढे जात राहा.
  • २०% कॅशबॅक अनलॉक करण्यासाठी लेव्हल १० गाठा
प्रत्येक स्तरावर तुमचा कॅशबॅक कसा वाढतो ते इथे आहे:
Level Icon
लेव्हल 1
Bronze
12345678910
1
5%कॅशबॅक
प्राथमिक समर्थन
संदर्भ कार्यक्रम
$0खरेदी आवश्यक
गुडिज आणि फायदे
मर्यादित काळासाठी ऑफर्सआम्ही नियमितपणे खास प्रमोशन्स चालवतो ज्या अंतर्गत तुम्हाला आवडत्या गेम्सवर अतिरिक्त ५% किंवा १०% कॅशबॅक मिळू शकतो (तुमच्या स्तरासाठी मिळणाऱ्या बोनसच्या अतिरिक्त!). जास्त बचतीसाठी या खास डील्स चुकवू नका.5% discount5% discount
प्रो प्रमाणे कॅशबॅक स्टॅक करातुम्ही किती कमवू शकता ते पहा! खालील कॅल्क्युलेटर वापरून पाहा Aptoide चे लेव्हल अप रिवॉर्ड्स कसे तुमच्या गेमप्लेला बूस्ट करतात.
लेव्हल अप गेमिफिकेशन
Drag handle
Level 1
मर्यादित काळासाठी ऑफर्स
0%
5%
10%
Drag handle
5% कॅशबॅकप्रत्येक $100 खर्च केला की तुम्हाला $5 परत मिळेल
व्हीआयपी संदर्भ कार्यक्रमInfo
संदर्भ कार्यक्रमात प्रोमो कोड वापरताना अतिरिक्त ५% कॅशबॅक जमा करा.
अधिक जाणुन घ्या
व्हीआयपी कार्यक्रमअल्टिमेट Aptoide अनुभव अनलॉक करा. लेव्हल १०ला पोहोचल्यावर तुम्ही व्हीआयपी कार्यक्रमात सामील व्हाल. हे मिळणार आहे:
Vip program iconखास ऑफर्स
खास ऑफर्सखास ऑफर्स वर प्रवेश मिळवा - आधीच असलेल्या प्रमोशन्स शिवाय.
Vip program iconसानुकूलित समर्थन
सानुकूलित समर्थनयाचा अर्थ खास समर्थन फक्त तुमच्यासाठी कुठल्याही वेळी उपलब्ध असते
Vip program iconसंदर्भ कार्यक्रम
संदर्भ कार्यक्रमतुमचा प्रोमो कोड मित्र आणि समुदायासोबत शेअर करा, म्हणजे सर्वजण गेम खेळताना कमवू शकतील.
Vip program iconव्हीआयपी गुडिज
व्हीआयपी गुडिजखास गिफ्टस् आणि खास वस्तू, यामध्ये आमचे नविन सानुकूलित कीबोर्ड आणि अ‍ॅक्शन फिगर्स समाविष्ट आहेत
Space Backgroungआमच्या समुदायात सामील व्हागेमर्सशी जुळा, नविनतम अपडेट्स मिळवा आणि खास इव्हेंट्स व प्रोमो कोडबद्दल सर्वात पहिले ऐका. तुम्हाला मदतीची, टिप्सची गरज असेल किंवा फक्त गप्पा मारायच्या असतील:
FAQsFAQs question icon
कॅशबॅक कसा कार्य करतो?
Aptoide बॅलन्स काय आहे?
लेव्हल अप गेम्स काय आहेत?
Aptoide वॉलेट काय आहे?
मर्यादित काळासाठी ऑफर्स आणि प्रोमो कोडमध्ये काय फरक आहे?
आणखी सहज अनुभवासाठीAptoide Wallet मिळवा आणि तुमचा Aptoide बॅलन्स सहज व्यवस्थापित व प्रक्रिया करा.
Appcoins Wallet
Star Icon
0 डाऊनलोडस
मीडिया किट इथे उपलब्ध आहे