व्हिजुअल अभिव्यक्तीद्वारे ग्राहकांशी कनेक्ट करा

टॉप मनोरंजन ब्रँड आणि स्टोरीटेलर हे अधिकृत आशय प्रकाशित करण्यासाठी व चाहत्यांशी समरस होण्यासाठी Tenor वापरतात. तुमच्या GIFs आणि स्टिकर व्यवस्थापित करण्यासाठी पडताळणी केलेली प्रोफाइल तयार करा, जेणेकरून तुमचा ब्रँड तुम्हाला हवा तसाच दर्शवला जाईल.

जगभरातील ८००० हून अधिक भागीदारांचा विश्वास आहे.

20th Century Studios
Activision
Amazon
Bayern Munich
Cosmopolitan
Disney
Dreamworks
Electronic Arts
Esquire
Fox Sports
Hasbro
Hulu
Lionsgate
MLB
MTV
NBC
Netflix
Nickelodeon
Olympics
Paramount
Showtime
Sony Picture
The Pokemon Company
Universal Pictures
Warner Brothers

आशय भागीदार का व्हावे?

अधिकृत पडताळणी

अधिकृत पडताळणी

पडताळणी केलेला चेकमार्क आणि ब्रँडेड प्रोफाइल पेज यांसह विशेष ओळख मिळवा.

आशय सपोर्ट आणि व्यवस्थापन

परफॉर्मन्स इनसाइटच्या आधारे तुमची लायब्ररी निवडण्यासाठी आणि ऑप्टिमाइझ करण्यासाठी Tenor टीमसोबत काम करा.

व्हिजुअल अभिव्यक्ती

GIFs, स्टिकर आणि मीम यांची भाषा वापरून प्रेक्षकांशी कनेक्ट करा.

सुरुवात करा

Tenor पार्टनर सक्सेस टीम ही मोबाइल मेसेजिंगमध्ये ग्राहकांना गुंतवून ठेवण्यासाठी योग्य असा अभिव्यक्ती आशय तयार करण्यासाठी आणि निवडण्यासाठी तुमच्यासोबत काम करेल. आम्ही तुमचा आशय आमच्या सिस्टीममध्ये इंजेस्ट करू आणि मोबाइल डिलिव्हरीसाठी तो ऑप्टिमाइझ करू. Tenor तुमचा आशय संबंधित शोध संज्ञांवर मॅप करेल आणि आमचे वापरकर्ते कुटुंबासोबत व मित्रमैत्रिणींसोबत त्यांचे विचार आणि भावना व्यक्त करण्यासाठी योग्य GIF शोधतील, तेव्हा तो त्यांना दाखवेल.

पहिली पायरी: चला बोलू या! मोबाइल GIF शेअरिंग वापरून चाहतावर्ग वाढवण्यासाठी आताच आमच्याशी संपर्क साधा.