Vidhita Vinayak Patkar·Jun 12, 2019मला पुस्तकं वाचनाची आवड तशी तर लहानपणापासून होती जशी मोठी झाले तशी ही आवडही वाढत गेली.टीप - मी कधीच कोणत्या लायब्ररीत जाऊन वाचलं नाही. ही एक कल्पना असून माझ्याकडून पु लं ना मानवंदना द्यायचा एक छोटा प्रयत्न आहे.
Vidhita Vinayak Patkar·Nov 21, 2018तीच ट्रेन, तीच सीट, तोच डबा वर्षानुवर्षे आयुष्य कसं रिपीटेटिव्ह होत जातंय, ९ ते ६ जॉब नको…क्रिएटिव्ह काही तरी करण्याच्या नादात कॉर्पोरेट मध्ये अडकलोय, पॅकेजेसला भुलून स्वप्नांना विसरतोय, रोज येऊन त्याच त्याच एक्सेल शीट भरतोय…
Vidhita Vinayak Patkar·Aug 10, 2018झालं एकदाच...गेले चार दिवस ज्या ट्रेकला जाण्यासाठी म्हणून आमची धडपड चालली होती त्या ट्रेक वर जायला म्हणून आम्ही निघालो. सकाळी ६ ला आमची गाडी बेस…
Vidhita Vinayak Patkar·Aug 6, 2018भाग २: ट्रेकला जायची धडपड....पाऊस, वादळ आणि निसर्गाचं एकूण रौद्र रूप बघता आमच्या ट्रेकचे पूर्णतः १२ वाजले होते. आमच्या बॅच मध्ये एकूण ३५ जण होते पण आमच्या आधीच्या बॅच…
Vidhita Vinayak Patkar·Aug 4, 2018भाग १: आम्ही निघालो रूपकुंडला....'चल ग पियू जमेल तुला, अजून सहा महिने बाकी आहेत या ट्रेक साठी तो पर्यंत तू होशील तयार.' या आणि अशा तत्सम काही वाक्यांनी मला ओमकारनी…
Vidhita Vinayak Patkar·Aug 3, 2018रूपकुंडचा ट्रेक खर तर माझ्या संपूर्ण आयुष्यातला पहिलाच इतका मोठा प्रवास आणि मोठा ट्रेक होता.तर मग तयार आहात ना माझी रुपकुंडची सफर अनुभवायला?
Vidhita Vinayak Patkar·Jul 29, 2018उर्मिला"तू खरच त्यांच्या सोबत जाणार आहेस?" तिने व्याकुळ होऊन विचारले. "हो मला गेलच पाहिजे, ते माझं कर्तव्य आहे." तो म्हणाला. "पण माझं काय? मी…