ad
ad
रॅपिडो कॅप्टन ॲप Icon

रॅपिडो कॅप्टन ॲप

Rapido Bike Taxi
Trustable Ranking Iconविश्र्वासार्ह
डाऊनलोडस50M+
रेटिंग4.2
साइज131.5MB
वयAge ratingPEGI-3
अँड्रॉईड आवृत्ती11+
Download logoडाऊनलोडAptoide सह
ad
रॅपिडो कॅप्टन ॲप for Android — screenshot 1 of 8रॅपिडो कॅप्टन ॲप for Android — screenshot 2 of 8रॅपिडो कॅप्टन ॲप for Android — screenshot 3 of 8रॅपिडो कॅप्टन ॲप for Android — screenshot 4 of 8रॅपिडो कॅप्टन ॲप for Android — screenshot 5 of 8रॅपिडो कॅप्टन ॲप for Android — screenshot 6 of 8रॅपिडो कॅप्टन ॲप for Android — screenshot 7 of 8रॅपिडो कॅप्टन ॲप for Android — screenshot 8 of 8
ad
तपशीलसमीक्षाआवृत्त्यामाहिती
ad

रॅपिडो कॅप्टन ॲप चे वर्णन

By Rapido Bike TaxiMalware-scanned by Aptoide

सोप्या मार्गाने अधिक पैसे कमावू इच्छिता?

रॅपिडो कॅप्टन ॲपने तुम्ही तुमच्या वेळेनुसार पैसे कमावू शकता. तुम्ही पार्ट टाइम किंवा फूल टाइम जॉब मध्ये निवडू शकता. तुम्ही बाइक राइड करायची आहे का ऑटो, किंवा कॅब, किंवा तुम्हाला डिलिव्हरी द्यायची आहे का, तुम्ही तुमच्या बँक अकाऊंटमध्ये पैसे मिळण्यासाठी थोडीच पाऊले मागे आहात.


100 मिलिअन आणि 1 मिलिअन+ कॅप्टन्ससह, रॅपिडो फ्लेक्सीबल ड्रायव्हर जॉब्ससाठी भारताचे सर्वाधिक लोकप्रिय प्लॅटफॉर्म बनले आहे. रॅपिडो फॅमिलीमध्ये सहभागी व्हा आणि दररोजची कमाई सुरू करा.


रॅपिडो कॅप्टन का बनावे?


  1. दररोज कमाई - अधिक राइड पूर्ण करा, अधिक कमवा.
  2. निवडण्याचे स्वातंत्र्य - तुम्हाला हवे तेव्हा आणि तेथे काम करा.
  3. कामईची हमी - दैनंदिन आणि साप्ताहिक भत्यासह , तुमची कमाई वाढते.
  4. वाट पाहण्याची गरज नाही - जवळपासच्या ग्राहकांकडून त्वरित राइड रिक्वेस्ट मिळवा.
  5. सुरक्षा प्रथम - प्रत्येक राइड वर ₹5 लाख*रुपयांचा विमा.
  6. 24 x 7 कॅप्टन सपोर्ट -फक्त एक कॉल करा आणि आम्ही तुमच्या समस्येचे निवारण करू.

रॅपिडो कॅप्टन ॲप कसे वापरायचे?


  1. प्ले स्टोअर मधून रॅपिडो कॅप्टन ॲप इंस्टॉल आणि रजिस्टर करा.
  2. महत्वाची डॉक्युमेंट्स अपलोड करा.
  3. अकाऊंट सक्रिय झाल्यानंतर, जवळपासच्या ग्राहकांकडून ऑर्डर्स मिळवा.
  4. राइड स्वीकारा आणि पूर्ण करा.
  5. राइड पूर्ण केल्यानंतर, तुमचे अंतर आणि कमाई ॲपद्वारे कॅलक्युलेट करा.
  6. मिळवलेली रक्कम बँक अकाऊंटमधून रिडीम करा.

काही प्रश्न आहे का?

shoutout@rapido.bike ला भेट द्या


यांच्याशी जोडले जा:

फेसबूक : https://www.facebook.com/rapidocaptain4bike


हॅपी अरनिंग कॅप्टन,

टीम रॅपिडो

रॅपिडो कॅप्टन ॲप - आवृत्ती 5.99.0

(04-11-2026)
इतर आवृत्त्या
काय नविन आहेBug Fixes.

ह्या पुनरावलोकने आणि रेटिंग्स Aptoide अॅप वापरकर्त्यांकडून येतात. स्वत: चे द्यायचे असल्यास, कृपया Aptoide इन्स्टॉल करा.

4.2
5 Reviews
5
4
3
2
1

रॅपिडो कॅप्टन ॲप ची नविनोत्तम आवृत्ती

रॅपिडो कॅप्टन ॲप icon
5.99.0Trust Icon Versions
4/11/2026
50M डाऊनलोड्स113 MB साइज
डाऊनलोड

इतर आवृत्त्या

रॅपिडो कॅप्टन ॲप icon
5.98.0Trust Icon Versions
27/10/2026
50M डाऊनलोड्स112.5 MB साइज
डाऊनलोड
रॅपिडो कॅप्टन ॲप icon
5.96.1Trust Icon Versions
7/10/2026
50M डाऊनलोड्स110.5 MB साइज
डाऊनलोड