ad
ad
Snapchat Icon

Snapchat

Snapchat, Inc.
Trustable Ranking Iconविश्र्वासार्ह
डाऊनलोडस1B+
रेटिंग4.24
साइज209MB
वयAge ratingPEGI-12
अँड्रॉईड आवृत्ती7.0+
Download logoडाऊनलोडAptoide सह
ad
Snapchat for Android — screenshot 1 of 11Snapchat for Android — screenshot 2 of 11Snapchat for Android — screenshot 3 of 11Snapchat for Android — screenshot 4 of 11Snapchat for Android — screenshot 5 of 11Snapchat for Android — screenshot 6 of 11Snapchat for Android — screenshot 7 of 11Snapchat for Android — screenshot 8 of 11Snapchat for Android — screenshot 9 of 11Snapchat for Android — screenshot 10 of 11Snapchat for Android — screenshot 11 of 11
ad
तपशीलसमीक्षानेहमी विचारले जाणारे प्रश्र्नआवृत्त्यामाहिती
ad

Snapchat चे वर्णन

By Snapchat, Inc.Malware-scanned by Aptoide

Snapchat हा मित्र व परिवारासोबत एखादा क्षण शेअर करण्याचा जलद आणि मजेशीर मार्ग आहे 👻


Snap

  • Snapchat थेट कॅमेरा उघडते — फोटो काढण्यासाठी फक्त टॅप करा किंवा व्हिडिओसाठी दाबा आणि धरून ठेवा.
  • स्वतःला लेन्सेस, फिल्टर्स, Bitmoji आणि इतर गोष्टींसह व्यक्त करा!

•Snapchat समुदायाने रोज तयार केलेले नवीन लेन्सेस आजमावून पहा!


चॅट

  • लाइव्ह मेसेजिंगसह मित्रांच्या संपर्कात रहा किंवा ग्रुप गोष्टींसह तुमच्या दिवसातील घडामोडी शेअर करा.
  • एकाच वेळी एकूण १६ मित्रांपर्यंत व्हिडिओ चॅट करा — तुम्ही चॅट करताना लेन्सेस आणि फिल्टर्सदेखील वापरू शकता!
  • Friendmoji सह स्वतःला व्यक्त करा — हे फक्त तुमच्या व तुमच्या मित्रासाठी तयार केलेले खास Bitmoji आहे.

गोष्टी

  • मित्रांच्या दिवसातील घडामोडी पाहण्यासाठी त्यांच्या गोष्टी पहा.
  • तुमच्या आवडींच्या आधारावर Snapchat समुदायाच्या गोष्टी पहा.
  • ठळक बातम्या आणि विशेष ओरिजिनल शो शोधा.

स्पॉटलाइट

  • स्पॉटलाइट वर Snapchat चा सर्वोत्तम आशय असतो!
  • तुमचे स्वतःचे Snaps सादर करा किंवा आरामात बसा आणि पहा.
  • तुमचे आवडते निवडा आणि ते मित्रांसोबत शेअर करा.

मॅप

  • तुमचे स्थान तुमच्या जीवलग मित्रांसह शेअर करा किंवा घोस्ट मोडसह गायब व्हा.
  • तुमचे मित्र त्यांचे स्थान तुमच्यासोबत शेअर करतात तेव्हा तुमच्या सर्वात वैयक्तिक मॅपवर ते काय करत आहेत हे पहा.
  • जवळील किंवा जगभरातील समुदायाच्या लाइव्ह गोष्टी एक्स्प्लोर करा!

मेमरीझ

  • तुमच्या सर्व आवडत्या क्षणांचे अमर्यादित फोटो आणि व्हिडिओ सेव्ह करा.
  • जुन्या क्षणांमध्ये बदल करा आणि ते मित्रांना पाठवा किंवा तुमच्या कॅमेरा रोलमध्ये ते सेव्ह करा.
  • मित्र व परिवारासोबत शेअर करण्यासाठी तुमच्या आवडत्या मेमरीझमधून गोष्टी तयार करा.

मैत्री प्रोफाइल

  • तुम्ही एकत्र सेव्ह केलेले क्षण पाहण्यासाठी प्रत्येक मैत्रीची स्वत:ची खास प्रोफाइल असते.
  • नजराण्यांसह तुमच्यात समान असलेल्या गोष्टी शोधून काढा — तुम्ही किती काळापासून मित्र आहात, तुमची फलज्योतिषानुसारची सुसंगतता, तुमचा Bitmoji फॅशन सेन्स, आणि बरेच काही पहा!
  • मैत्री प्रोफाइल फक्त तुमच्यात आणि एका मित्रात तयार होतात, ज्यामुळे तुमची मैत्री कशामुळे खास होते यावरून तुम्ही आणखी जवळ येऊ शकता.

हॅपी स्नॅपिंग!


कृपया नोंद घ्या: स्नॅपचॅटर नेहमी तुमचे मेसेज स्क्रीनशॉट घेऊन, कॅमेरा वापरून किंवा इतर प्रकारे कॅप्चर किंवा सेव्ह करू शकतात. सांभाळून Snap करा!

आमच्या गोपनीयता पद्धतींच्या संपूर्ण विवरणासाठी, कृपया आमचे गोपनीयता केंद्र पहा.

Snapchat - आवृत्ती 14.31.0.56

(04-11-2026)
इतर आवृत्त्या
काय नविन आहेबग दुरुस्त्या आणि सुधारणा! 👻

ह्या पुनरावलोकने आणि रेटिंग्स Aptoide अॅप वापरकर्त्यांकडून येतात. स्वत: चे द्यायचे असल्यास, कृपया Aptoide इन्स्टॉल करा.

4.24
15045 Reviews
5
4
3
2
1

Snapchat काय आहे?

Snapchat ही एक मल्टिमीडिया संदेशाची ॲप आहे जिथे वापरकर्ते फोटो, व्हिडिओ आणि संदेश पाठवू शकतात जे पाहिल्यानंतर गायब होतात. यात Stories, filters आणि lenses देखील आहेत जी सर्जनशील अभिव्यक्तीसाठी वापरली जातात.

Snapchat कशासाठी वापरली जाते?

Snapchat फोटो, व्हिडिओ आणि संदेश मित्रांना तात्पुरते पाठवण्यासाठी, <b>24</b> तासांनी गायब होणाऱ्या Stories शेअर करण्यासाठी, आणि मजा व सर्जनशीलतेसाठी फिल्टर्स आणि लेंस वापरण्यासाठी वापरली जाते.

Snapchat इतकी लोकप्रिय का झाली?

Snapchat लोकप्रिय झाली कारण तिच्या अद्वितीय संदेश गायब होण्याच्या संकल्पनेमुळे, ज्यामुळे खाजगीपणा आणि आडवापीपणासाठी शोधणाऱ्या तरुण वापरकर्त्यांना ती आकर्षक वाटली. Stories आणि augmented reality lenses यासारखी नाविन्यपूर्ण वैशिष्ट्ये सुद्धा तिच्या लोकप्रियतेस कारणीभूत ठरली.

Snapchat सुरक्षित व खाजगी आहे का?

Snapchat मध्ये संदेश गायब होण्यासारखे खाजगीपणाचे वैशिष्ट्ये आणि चॅट्ससाठी end-to-end encryption आहे. तरीपण, वापरकर्त्यांनी वैयक्तिक माहिती शेअर करताना काळजी घ्यावी आणि त्यांच्या सामग्रीला कोण पाहू शकतो हे ठरवण्यासाठी खाजगीपणाच्या सेटिंग्ज योग्यरित्या व्यवस्थापित कराव्यात.

Snapchat apk कसे डाऊनलोड करावे?

Snapchat मेसेजिंग ॲप डाऊनलोड करण्यासाठी, तुम्हाला फक्त Download बटनावर टॅप करावे लागेल आणि ही जलद व सोपी प्रक्रिया पूर्ण करावी लागेल. अज्ञात स्रोतांकडून ॲप्स इंस्टॉल करण्यास परवानगी द्यावी लागेल. तसे केल्यावर Snapchat APK फाईल आपल्या Downloads फोल्डरमध्ये मिळेल.

Snapchat ॲप मोफत आहे का?

होय, Snapchat ॲप मोफत डाऊनलोड व वापरता येते.

Snapchat ची नविनोत्तम आवृत्ती

Snapchat icon
14.31.0.56Trust Icon Versions
4/11/2026
1B डाऊनलोड्स108 MB साइज
डाऊनलोड

इतर आवृत्त्या

Snapchat icon
14.30.0.54Trust Icon Versions
28/10/2026
1B डाऊनलोड्स107.5 MB साइज
डाऊनलोड
Snapchat icon
14.29.0.50Trust Icon Versions
21/10/2026
1B डाऊनलोड्स107 MB साइज
डाऊनलोड
Snapchat जुन्या आवृत्त्या